🚌🌿 श्री संत शिरोमणी मारुती महाराज एक्सप्रेस 🌿🚌
💞 ठाणे – माकणी – ठाणे 💞
लोकप्रिय मार्ग:
माकणी, दत्तनगर, खेड पाटी, लोहारा खुर्द, लोहारा, शिवकर वस्ती, हिप्परगा रवा, सलगरा दिवटी, वडगाव, जवळगा, बारुळ, तिर्थ, लहान तिर्थ, तुळजापूर, सोलापूर, मोहोळ, टेंभुर्णी, इंदापूर, कुरकुंभ, उरळी कांचन, हडपसर, स्वारगेट, पनवेल, कामोठे, खारघर, बेलापूर सी.बी.डी., नेरुळ फाटा, रबाळे, ऐरोली नाका, कोकण भवन, ठाणे वंदना, ठाणे सी.बी.एस.
आगार: ठाणे २ आगार | ठाणे विभाग | म.रा.मा.प.म.
⏰ गाडी सुटण्याची वेळ: ठाणे वंदना ७ वाजता | माकणी ९ वाजता
(सदर व्हिडिओ 🏞️: कोविड-१९ काळात खंडित झालेली बस सेवा पुन्हा सुरु करताना करण्यात आली होती तेव्हाचा आहे)